शनिवार, २५ जून, २०११

श्वास

माझे श्वास नेहमीच असतात
तुझ्या श्वासांसाठी आतुर
दोन   श्वासांमधलं अंतर काप्तानाही
मना होत काहूर

1 टिप्पणी:

  1. श्वास अन् शब्द जेव्हा अपुरे पडतात
    नि:शब्द नि:श्वास तेव्हा उरलेलं सांगून जातात

    उत्तर द्याहटवा