वादळ रात्र दाटते मनात,तुझी आठवण येऊन.वाट शोधते मी त्या वादळात तुझ्यापर्यंत पोचण्याची. ती वादळवाट तुझ्या पर्यंत पोहोचवेल का मला हे माही नसतं पण तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेने मी चालत रहाते. तुला मनात साठवून प्रवासाला सुरुवात करते आणि वाटेत सगळीकडे तूच भेटत रहातोस. कधी सरींच्या रुपात, कधी वाऱ्याचा झुळूकीत, कधी पानांच्या सळसळयातून, कधी चंद्र्म्यातून . तझा असा होणारा स्पर्श मला मोहून टाकतो. मी थांबते वाटत पोचले मी तुझ्यापर्यंत. पण अरे ते सगळे भासच असतात. वाट पुढे निघून गेलेली असते. केवढी धांदल उडते माझी तिथवर पोचताना. परत प्रवास चालू होतो. मध्येच तुझा वाक्य आठवत
Life is journey madam not destination
हं म्हणून तर तुझ्या वाटेवर चालत रहाते तुला शोधत.
Life is journey madam not destination
हं म्हणून तर तुझ्या वाटेवर चालत रहाते तुला शोधत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा