एक झंझावात आला आणि तिच आयुष्य पूर्ण उलट्सुलट होऊन गेल.त्याचा पूर्ण स्पर्श पण नाही झाला तरिही तिच्या आयुष्यात उलट सुलट बदल झाले. त्याच्याबद्दलचे विचार, त्याच्यावरचे प्रेम कधीच शब्दात व्यक्त करता आल नाही किंवा करताही येणार नाही. पण त्या प्रेमाची अनुभूती एकदम वेगळी होती. सुखाबरोबर अमाप दुःख होत, त्याच्यापासून सतत लांब रहाण्याच शाप होता. तो दिसणही दुर्मिळ होत. एवढच नव्हे तर तिच अस्तित्वच त्याला त्याच्या आयुष्यात न को
होत.जिथे मनाने नाही गुंतल पाहिजे अशा ठिकाणी ती गुंतली होती.या भावना, हे विचार कुठेही मोकळं करण्याच तिला स्वातंत्र्य नव्ह्तं. तिला त्याचा सहवास पाहिजे होता असही नव्ह्त. आपल अस्तित्व मान्य असावं एवढच म्हणणं होत.
तिला त्याची doormat ची वागणूक मान्य नव्ह्ती. तिचा आत्मसन्मान दुखावला जात होता. आपण याचा इतका विचार करत असताना हा आपल्याला त्याच्या जवळहि फिरकू देत नाही याचं दुःख सर्वात जास्त होतं. या मनावर कशी फुंकर घालायची, त्याला हे सगळं कसं समजावून सांगायचं काहीच कळत नव्हतं. तिला कळून चुकलं - She is the only one who has to deal with it. Nobody will help and nobody can help.
तिने सांगितलं स्वतःला -मग तो जवळ नाही आला, त्याला नसेल तसं करायचं याला तू काहि नाही करू शकणार. तुझं प्रेम, तुझं वाटणं तरी तुझ्याबरोबर आहे ना. ते तुझ्यापासून कोणीच नाही हिरावून घेणार. तो सध्दा नाही. जग त्या प्रेमाबरोबर. अजून independent हो. त्या प्रेमाचं शिंपण कर मनावर आणि ताजीतवानी होऊन जग. तुझं प्रेम आणि तुझं जगणं या दोन्ही खरया गोष्टी आहेत हेच सत्य आहे. ते स्वीकार आणि पुढे जा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा