आई गेली आणि तिचं पावसामुळे हरखणं गेलं आई गेली आणि तिचं पावसावर रुसणं गेलंआई गेली आणि तिचं पावसात सगळी कामं सोडून निरखणं गेलं आई गेली , माझं मायपण हरवलं पावसा माझी माय बनून ये आणि मला कवेत घे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा