"प्राची अगं मला ना एक पुस्तक हवं आहे. खरं तर काल पण मी आलो होतो पण तू झोपली होतीस. देतेस का मला ?"
"अरे जा ना. प्राची खरं च अंग काल पण आला होता तो "
"OK विवेक थांब आणते कोणतं हवं आहे?"
"अगं ते वर आहे मी ही येतो तुझाबरोबर "
ते दोघे रम मध्ये जातात
"हा कोणतं पुस्तक ते बघ. मला अभ्यासाला बसायचं आहे लगेच ."
"प्राची ऐक ना. I am sorry मी तुला जास्त वेळ नाही देऊ शकलो मागच्या काही दिवसात "
प्राची “No big deal yar. काय फरक पडतो? Well मला तर तू कुठे आहेस, तू कोणत्या colleges आणि out of the India Universities ना apply करतोस हे ही माहित नव्हतं. अर्थात तू मला कशाला सांगशील म्हणा!”
विवेक दुखावला जातो. "असं का म्हणतेस? अगं आजीही तब्येत अचानक खराब झाली. मला काहीच सुचत नव्हतं. She is very close to me. असं काही झालं ना की मी shell मध्ये जातो”
प्राची “अरे मला कसं काहीही कळेल? आणि तुला share करावंसं नाही वाटलं का? मैत्रीण म्हणतोस ना मला”
विवेक “This is how I am. मला नाही जमत असं. But I am sorry. “
प्राची “I don’t know what to say honestly. I am hurt and shocked right now. Please give me some time and space. आणि महत्वाचं म्हणजे मी १०वी त आहे मला अभ्यासावर focus करू दे. तू काय निघून जाशील बाहेरच्या देशात.”
विवेक “अगं बाई फक्त apply केलं आहे आता”
प्राची एकदम रुक्षपणे म्हणाली “anyway… घे कोणतं हवं आहे ते पुस्तक. माझी परत उद्या test आहे मला अभ्यास करायचा आहे”
विवेक वैतागात म्हणतो -"नको मला कोणतंच जातो मी "
प्राची “as you wish, bye”
विवेक “ this is not fare yar. मी बोलायला आलेलो तुझ्याशी”
प्राची “विवेक तुला वेळ असेल तेव्हा तू भेटणार तुला बोलायचं असेल तेव्हा तू येणार . What about me? मला काय वाटतं याचा विचार कधी तरी केला आहेस का? मला आता खरंच अभ्यासाला बसायचं आहे आपण नंतर बोलू या please”
विवेक निराश होऊन निघून जातो. प्राची वाईट वाटून दरवाजा लावून घेते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा