गुरुवार, १३ जुलै, २०२३

ओझे

 

दिले झुगारून स्वत: चे ओझे
स्वत: स्वत:वर लादलेले 
झाले नाही तरी मोकळे श्वास
खोल आत गुदमरलेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा